Shrimantaa Gharchi Sunn | अथर्व-अनन्याची पहिली वटपौर्णिमा | Behind The Scenes | Sony Marathi

2021-06-24 5

सोनी मराठीवरील श्रीमंताघरची सून या मालिकेत अथर्व आणि अनन्या त्यांचा पहिला वटपौर्णिमेचा सण साजरा करणार आहेत. वटपौर्णिमेच्या दिवशी मालिकेत काय ट्विस्ट येणार आणि हा सिक्वेन्स कसा शूट झाला पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale